Maharashtra Assembly Live
Maharashtra Assembly Live
  • 72
  • 4 501 101

Відео

Maharashtra Assembly Live ( 18-12-2023 ) Part 2
Переглядів 2,8 тис.6 місяців тому
Maharashtra Assembly Live ( 18-12-2023 ) Part 2
Maharashtra Assembly Live ( 14-12-2023 ) Part 2
Переглядів 3,8 тис.6 місяців тому
Maharashtra Assembly Live ( 14-12-2023 ) Part 2
Maharashtra Assembly Live ( 11-12-2023 ) Part 2
Переглядів 3,9 тис.6 місяців тому
Maharashtra Assembly Live ( 11-12-2023 ) Part 2
Maharashtra Assembly Live ( 25-07-2023 ) Part 2
Переглядів 7 тис.11 місяців тому
Maharashtra Assembly Live ( 25-07-2023 ) Part 2
Maharashtra Assembly Live ( 27-02-2023 )
Переглядів 9 тис.Рік тому
Maharashtra Assembly Live ( 27-02-2023 )

КОМЕНТАРІ

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 2 місяці тому

    डाँ अण्णा भाऊ साठे भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने मा पंतपधान रिपोर्ट दयावी,मा पंतपधान राष्ट्रपति सिफारिस करावी ❤❤❤❤ महाराष्ट्र विधान सभा विधान परिषद मध्ये डाक्टर अण्णा भाऊ साठे भारतरत्न पुरस्कार प्रदान सर्वानी मतदान एकमताने करुन महाराष्ट्र शासनाने केन्द्र शासनाकडे पाठवावे ❤❤❤❤❤❤हि विनंती ❤❤❤

  • @gorkheshnasongsmusic2231
    @gorkheshnasongsmusic2231 4 місяці тому

    अद्यक्ष्य मोहदयंच नाव काय आहे

  • @user-yx8wk2zi6q
    @user-yx8wk2zi6q 4 місяці тому

    MARATI BOLA MAJI MAHODAY ENGLISH NAYAT AAMALA TUMACHA EDUCATION SYSTEM STRONG AAHE MANUN .💫

  • @Ramtajogi6271
    @Ramtajogi6271 4 місяці тому

    UK 🇬🇧 मधून आलेत का विधानसभा अध्यक्ष 😅

  • @MangeshLaxmanMammoth
    @MangeshLaxmanMammoth 4 місяці тому

    अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न दयावा ❤❤

  • @divyamcfa
    @divyamcfa 5 місяців тому

    Sunil rane zindaba d

  • @pavanchavan3949
    @pavanchavan3949 6 місяців тому

    हा तंबाखू खाऊन बोलणारा राणू काय स्वतःला सर्वोछ न्यायाल्याचा जज समजोतो की काय?? पिसाटला वाटतं

  • @bhushanpatil7622
    @bhushanpatil7622 6 місяців тому

    शेतकऱ्यांच काय करायच ठरवलय ? पेरणी च्या आधी मोदी साहेबांनी full marketing करून शेतकऱ्यांना विमा काढायला लावला. आता दुष्काळ पडला, अवकाळी पण झाला, गारपिट झाली. मग नुकसान भरपाई काय शेतकरी मेल्यावर देणार आहेत का? हेच का ते digital india ?? या वर्षिचा विमा पुढच्या वर्षी.

  • @neelchavhan9091
    @neelchavhan9091 6 місяців тому

    Grampanchayat Computer operator ch kay kel

  • @pvbvideos
    @pvbvideos 6 місяців тому

    माननीय आमदार ऋतुजा ताई लटके आपले खूप खूप आभार आपण गोर गरीब सफाई कामगारांचा विषय उचलला आहे

  • @user-hz6ek5kn9h
    @user-hz6ek5kn9h 6 місяців тому

    7392343237249234

  • @shyamshinde2466
    @shyamshinde2466 6 місяців тому

    AjitPawarSpeaks दादा जनरल मोटर्स कामगार कुठल्याही प्रकारचे पॅकेज मागत नाहीत.त्यामुळे तुम्ही पॅकेजवर न बोलता त्यांच्या करारानुसार हक्काची नोकरी द्या व येथील सर्व कामगार हे(ITI)कुशल कामगार आहेत हे तुमच्या पहिले लक्षात असू द्या.पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीअसता तर उपोषण स्थळीआलाअसता

  • @nileshkaudare5793
    @nileshkaudare5793 6 місяців тому

    जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 80 दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 6 місяців тому

    समाज तोडणारे लोकांना कोण साथ देत नाही ओबीसी लोकं आणि राजकीय नेते हो.. जागे व्हा....चार दिवस येतात लोक पाचवे दिवशी अशी दयनीय अवस्था होते की फक्त नेते दिसतात लोक मागे राहत नाहीत.......समाज जोडा..कुणबी आणि मराठा जोडा...तो एक आहे एक करा.... लगातार 4 महिने जरांगे यांचे सभा भरघोस गर्दीत होत आहेत कारण तिथे प्रामाणिक पना आहे जोडण्याची भाषा आहे ..कुणबी मराठा जोडण्याची.. .कुणबी मराठा जोडा पुढे जा प्रगती करा संधी आहे.. सोन करा.. तस सिद्ध झालं आहे.. महात्मा फुले यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला ते कुणबी च आहेत हे सांगितलं आहे .. शेतकऱ्यांचा आसूड, शिवराय पोवाडा आणि त्यांचे जीवनात. ते ही 200 वर्षा पूर्वी. आज जरांगे फुलेनी लिहिलेली पुस्तके आणि महात्मा फुले खरे होते हे सांगत आहेत..भुजबळ, सगळे पक्ष, मराठा नेते आणि ओबीसी महात्मा फुले यांना खोटं साबित करत आहेत...हे वास्तव आहे... आज मराठा आणि कुणबी एक आहेत सिद्ध झाल..मराठा समाजाची फसवणूक सगळे करत आहेत..इतक्या न्याय स्वरूपात 40 वर्ष मागणी करून ही आणि कुणबी आरक्षण हे मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण असतानाही द्वेष करत आहेत अन्याय करत आहेत दिशाभूल करत आहेत सर्व नेते.. मागील 75 वर्षात मराठा समाजाची महाराष्ट्रभर निम्यापेक्षा जास्त जमीन कोणी आणि कशी कश्यासाठी गिळली ते बघा.... पूर्ण महाराष्ट्रभर... मराठा समाजाला सरकारने याचा हिशेब दिला पाहिजे... पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे करोडो येकर जमिनी सरकारने खालील कारणासाठी हडपल्या... बदल्यात फक्त गरिबी आणि सोषण दिलं..म्हणून आरक्षण मिळालेच पाहिजे.. भूदान चळवळ, सीलिंग कायदा लाखो येकर , एमआयडीसी लाखो एकर, महामार्ग रेल्वे लाखो एकर फॉरेस्ट वनीकरण लाखो येकर शाळा, कॉलेज, मैदाने लाखो येकर, धरणे, कालवे लाखो येकर शासकीय इमारती लाखो येकर या वरील सगळ्या गोष्टी मराठा समाजाचे हक्काचे जमिनीवर उभ्या राहिल्या आहेत .. मराठयांची जमिनी वरील गोष्टी मुळे कमी झाल्या आहेत... सरकारने बेक्कार लुबाडणूक केली भोळ्या भाबड्या मराठा समाजाची वरील गोष्टी साठी जमिनी ओरबाडून ..आणि या कवडीमोल भावाने ओरबडलेल्या जमिनी या महाराष्ट्रातील मराठा लोकांच्या बाप ज्याद्यानी संगर्ष करून लढाया जिंकून , बलिदान देऊन मिळवलेल्या जमिनी सरकार ने वरील कारणासाठी फुकटात किंवा कवडीमोल भावाने सार्वजनिक कामासाठी घेतल्या .. या सर्व कारणासाठी घेतलेल्या 95% जमिनी या मराठा समाजाचे हक्काचे हाडपल्या आहेत..म्हणजे दोन हक्क हिरावून घेतले.. 1) मराठा समाजाची मागील 100 वर्षात हक्काची जमीन सार्वजनिक कामासाठी हडपली 2) मराठा आणि कुणबी एक असून ही हक्काचे आरक्षण ही हडपल.. असे दोन हक्क हिरावून घेतले.... हक्काच्या जमिनी हिरावून घेतल्या त्याचा हिशेब कोणी राजकारणी देत नाही...कोणी हिशेब काढला तर.. धरणे, कालवे, तलाव, रस्ते, महामार्ग, शाळा, कॉलेज, शासकीय इमारती, एमआयडीसी, बस आगार, स्थानके, रेल्वे स्थानके, सामाजिक वनीकरण, बेघर वस्त्या, मैदाने, बाजार समित्या, विद्यापीठे, मागासवर्गीय वस्ती ग्रहे ,मोठी विद्युत केंद्र ...ही सर्व सार्वजनिक सेवा सुविधा सरकारने मराठा समाजाचे हक्काचे जागेवर उभ्या केल्या आहेत बदल्यात त्याला फक्त गरिबी, दारिद्य्र , सोशन आणि अन्याय दीला आहे... काढा इतिहास आणि पुरावे बघा कोणाच्या जमिनीवर हे सगळे पूर्ण महाराष्ट्रात उभे राहिले आहे...मराठा समाजाने लाखो येकार जमिनी दिल्या .. त्यांचे हक्काचे जागेवर ही ... जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय,भमी अभिलेक पंचायत समिती, ZP कार्यालय,. न्यायालय, शाळा, कॉलेज, हायस्कूल, पाटबंधारे कार्यालय, विज वितरण कार्यालय, पोलीस स्टेशन, या सर्व इमारती या मराठा समाजाचे बाप जाद्यांचे जागेवर उभ्या आहेत ...पण तिथे त्याचेच पोरा बळणा आरक्षण नाही एवढी विदारक अवस्था आणि एवढा त्याग करून ही मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणणारे हरामखोर या महाराष्ट्रात आहेत या पेक्षा दुसरे दुर्दैव कोणते... सगळ लुटल गोड बोलून मराठा समाजा कढून मागील १०० वर्षात आता समाज दुर्बल केला आणि त्याचेवर त्यांचे हक्कावर ओबीसी नेते आणि स्वार्थी मराठा नेते 40 वर्ष झाले घाला घालत आहेत. स्वार्थी राजकारणी जाणून बुजून कुणबी आणि मराठा एक असून त्याचे लाखो पुरावे सापडून ही आरक्षण न देता राजकारण करत आहेत.

  • @AjitShinde1278
    @AjitShinde1278 6 місяців тому

    अरे ओबीसी वाल्या भुजबळ हरामी सर्व समान द्या म्हणतोय मग आरक्षण का समान नाही

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg 6 місяців тому

    Bhim jalani builder and City flow ने अहवाडणा कट नाही दिला वाटत.

  • @digvijaynscp
    @digvijaynscp 6 місяців тому

    Jaldi Bol bhai kal panvel niklna hai 😂

  • @shaileshdeshmukh6633
    @shaileshdeshmukh6633 6 місяців тому

    Where is remaining live video?

  • @Akashdhande1234
    @Akashdhande1234 6 місяців тому

    आज तरी मला वाटते की लोकशाही आहे. खुप छान ❤️❤️❤️👌👌👌

  • @airmusic2
    @airmusic2 6 місяців тому

    ❤❤❤❤

  • @bharatkoli5331
    @bharatkoli5331 6 місяців тому

    कोळी आदिवसी आहेत टोकरे कोळी जमात आहे

  • @Sameer_Latur_007
    @Sameer_Latur_007 6 місяців тому

    6:50:00 MLA Amit Deshmukh अभ्यासपूर्ण मत मांडले.

  • @user-xt3sw6ox1w
    @user-xt3sw6ox1w 6 місяців тому

    काही न करता पेशंट अकोला पाठवणे ..बुलढाणा जिल्हा रुग्णालय मूलभूत उपचार पद्धत आहे. इथे रुग्णवाहिका देखील मिळत नाही पेशंट ला स्वतः पैसे द्यावे लागतात. ..लाज वाटली पाहिजे मंत्री महोदय.

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 6 місяців тому

    नामदार विखे पाटील साहेब दूध दर खुप कमी झाले

  • @santosh4125
    @santosh4125 6 місяців тому

    छगन भुजबळ सारखा जातीवादी मंत्री आता परेयेंत झाला नसेल पूर्ण पने मराठा समाजा विषयी वाईट बोलतो

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 6 місяців тому

    No display on screen

  • @kalyankolhe9422
    @kalyankolhe9422 6 місяців тому

    ज्या प्रमाणे भुजबळ संविधानिक पदावर असतांना सुद्धा स्वतःच्या जातीची भूमिका घेत आहे ती योग्य आहे का. असेल तर मराठा आमदार का जातीच्या बाजूने का बोलत नाहीत . आणि जर भुजबळ यांची भूमिका संविधान विरोधी असेल तर विरोध का करत नाहीत .

  • @dnyaneshwargaikwad53
    @dnyaneshwargaikwad53 6 місяців тому

    साहेब आमचे डाटा एन्ट्री ऑपरेटर गेले 37 दिवसा पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत तसेच 4 दिवस झाले आमचे 5 डाटा एन्ट्री ऑपरेटर यशवंत स्टेडियम नागपूरला उपोषणाला बसलेले आहेत.आमचा विचार करा साहेब

  • @dnyaneshwargaikwad53
    @dnyaneshwargaikwad53 6 місяців тому

    साहेब आमचे डाटा एन्ट्री ऑपरेटर गेले 37 दिवसा पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करत आहेत तसेच 4 दिवस झाले आमचे 5 डाटा एन्ट्री ऑपरेटर यशवंत स्टेडियम नागपूरला उपोषणाला बसलेले आहेत.आमचा विचार करा साहेब

  • @dnyaneshwarpatil1722
    @dnyaneshwarpatil1722 6 місяців тому

    धन्यवाद आण्णा आमच्या वेथा सरकार दरबारी अधिवेशनात मांडल्या

  • @shivajibhilari2445
    @shivajibhilari2445 6 місяців тому

    लोकशाहीला, संविधानाला पायदळी तुडवत हुकूमशाहीने जनरल मोटर्स कामगारांना न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम हे सरकार का करत आहे? आमच्या व्यथा जाणून घ्यायला शासन आमच्या दारी कधी येणार? आमच्या हक्काची नोकरी कधी मिळणार? कोर्टाच्या आदेशाकडे डोळेझाक करून प्रशासन कंपनीला का मदत करतेय?

  • @dinkarthoke3585
    @dinkarthoke3585 6 місяців тому

    जनतेचा आवाज म्हणजे ,,, बच्चू कडू बाकी सगळे ..........

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING 6 місяців тому

    आजची आरक्षणावरची सर्व चर्चा ऐकली, पण कोणीही जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली नाही. हे दुर्दैव आहे. एकदा होऊन जाऊदे दुध का दुध.

  • @srushtii29
    @srushtii29 6 місяців тому

    मराठा समाजाच्या जमिनीच्या व्यथा सांगून (भावनिक ब्लॅकमेल) आरक्षणात घुसण्याचा मार्ग सांगितला परंतु ज्या समाजाकडे जमिनीचं नाही अशा भटक्या विमुक्तांची अवस्था काय आहे याचा तुलनात्मक अभ्यास न्यायप्रिय मराठा नेत्यांनी च करायला हवा !!

  • @srushtii29
    @srushtii29 6 місяців тому

    मुख्यमंत्री मराठा समाजाचा, उपमुख्यामंत्री मराठा समाजाचा, २८८ मधील १६० आमदार मराठा समाजाचे आणि मराठा समाजाला अजून प्रतिनिधित्व पाहिजे . शिक्षणसम्राट मराठा समाजाचे, कारखानदार मराठा समाजाचे, सहकार क्षेत्र मराठा समाजाचे आणि मराठा समाजाला अजून प्रतिनिधित्व पाहिजे ! आरे बाबानो बाकीच्या जातींचा पण विचार करा ना ! १८ पगड जातींनी शिवाजी महाराजांना साथ दिली .. राजांसाठी जीव ओवाळून टाकला !! आणि तुम्ही त्यांचे जातीय वारसदार बाकीच्या समाजाच्या ताटातले हिस्कावायला निघाले !! नैतिक विचार करा जरा !! मराठा समाजाला वाढवून EWS आरक्षण द्यावे

  • @srushtii29
    @srushtii29 6 місяців тому

    जातनिहाय जनगणना करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करा मग समजून जाईल कोणाला किती प्रतिनिधित्व आहे आणि कोणाला आजून देण्याची गरज आहे ! असे लोकांना किती दिवस फसवणार आहे

  • @srushtii29
    @srushtii29 6 місяців тому

    जातनिहाय जनगणना करून कोणाला किती प्रतिनिधित्व आहे हे तपासा आणि मग ठरवा कि कोणाला आरक्षणाची गरज आहे

  • @srushtii29
    @srushtii29 6 місяців тому

    सभागृहाने संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाचा अर्थ समजून सांगावा !! जरांगेसहित कोणालाच आरक्षणाचा अर्थ कळत नाही ! आरक्षण म्हणजे गरिबी हटाव मोहीम नाही

    • @srushtii29
      @srushtii29 6 місяців тому

      जातनिहाय जनगणना करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करा मग @@arav9696

  • @srushtii29
    @srushtii29 6 місяців тому

    पृथ्वीराज चव्हाण साहेब >> मराठा समाजाला लोकसंख्या टक्केवारीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधीत्व असतानादेखील मराठा समाजाला अजून प्रतिनिधित्व वाढवून देणे हे कितपत योग्यआहे

  • @Glg-sr9fe
    @Glg-sr9fe 6 місяців тому

    10:44:20 Prithviraj Chavan Saheb speech

  • @parmeshwarkolekar4557
    @parmeshwarkolekar4557 6 місяців тому

    हे विधान सभेत गोट्या खेळायला गेलेत का यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत

    • @parmeshwarkolekar4557
      @parmeshwarkolekar4557 6 місяців тому

      2022 नुकसान भरपाई भेटली नाही

  • @Jagtap1984
    @Jagtap1984 6 місяців тому

    साहेब, आपन जनरल मोटर्स कामगारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात मुद्दा मांडला,सरकारच लक्ष वेधले.नक्कीच तुमच्या प्रयत्नामुळे जनरल मोटर्स कामगारांना न्याय मिळेल. मनपूर्वक आभार साहेब.खुप खुप धन्यवाद.

  • @mrpune5453
    @mrpune5453 6 місяців тому

    जनरल मोटरच्या कामगारांना विषयी तळमळीने विषय मांडत असताना सुनील आण्णा शेळके यांचे खूप खूप आभार

  • @sonumohod6983
    @sonumohod6983 6 місяців тому

    तुम्हाला आमदार यांना पगार मिळतो आणि पेन्शन सुद्धा मिळते मग होमगार्ड या राज्यात तुम्ही होमगार्ड वर अन्याय करता या हिवाळी अधिवेशनात जर होमगार्ड ला 365 दिवस काम मिळाले नाही तर तुमचे लेकर सुखात राहणार नाही आणि हो सर्व न्युज लाइव्ह चॅनल वाले सुद्धा होमगार्ड यांची बातमी लावत नाही abp maza यांनी सुद्धा लावली नाही त्यामुळे त्यांचे लेकर सुद्धा सुखात राहणार नाही वाटल्यास बातमी लावा मी बाईट देतो मी शेगांव जिल्हा बुलढाणा येथे राहतो

  • @user-ts3wv9lr4r
    @user-ts3wv9lr4r 6 місяців тому

    Mumbai waiting cha point manda koni tri

  • @anantpatkar7561
    @anantpatkar7561 6 місяців тому

    Where is footage of assembly dated 11th december 2023 after 11 pm

  • @ashokdsouza4758
    @ashokdsouza4758 6 місяців тому

    India Kitna Piche hai Duniya Chand per Utar rahi hai Yahan Raste gaddhe Ki Baat Ho Rahi Hai school ka bench Ki Baat Ho Rahi Hai Har ladki ko 10000 pension do na Har Mahina

  • @saveenvironment2335
    @saveenvironment2335 6 місяців тому

    नगरपरिषद करनिर्धारण व लेखापाल संवर्गातील पदभरतीसाठी दिनांक जुलै 2023 मधे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.100% रिक्त पदे भरण्यास मंजुरी असतानाही कमी पदे भरली जात आहे.कृपया आपण जागा वाढीसाठी मदत करा.

  • @bharatkoli5331
    @bharatkoli5331 6 місяців тому

    पोलीस भरतीचा जीआर टाकाऊ नाहीतर सरकार पडेल तुमचं येणारच नाही

  • @bharatkoli5331
    @bharatkoli5331 6 місяців тому

    टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी अनुसूचित जमाती व्हॅलिडीटी सुकृत मिळावे सभेत मांडणी कोळी समाजावर अन्याय होणार नाही काळजी घ्यावी